Coolie movie accident: २६ जुलै, १९८२! सिनेसृष्टीतील काळा दिवस, मृत्यूच्या दारातून परतला होता 'हा' अभिनेता

मोनिका क्षीरसागर

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेकदा शूटिंगवेळी कलाकारांसोबत धक्कादायक घटना घडतात.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'कुली' या चित्रपटाच्या बेंगळुरूतील शूटिंगदरम्यान अशी घडली.

फाईट सीनदरम्यान एक पंच पोटात बसला आणि तीव्र वेदना सुरू झाल्या.

सुरूवातील याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, पण वेदना वाढत गेल्या.

एक्स-रे तून दिसले की, आतड्यामध्ये इन्फेक्शन पसरले होते, त्यामुळे तातडीने ऑपरेशन करण्यात आले.

ऑपरेशननंतरही त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांची तब्येत आणखी खालावली.

या परिस्थितीत अख्खा देश त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होता.

डॉक्टरांचे प्रयत्न आणि चाहत्यांच्या शुभेच्छांमुळे ते या भीषण संकटातून बाहेर आले.

येथे क्लिक करा...