Aishwarya Narkar | कपड्यांत संस्कृती शोधणाऱ्यांसाठी ऐश्वर्याचा क्लास! बघा नवीन फोटो

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने एक फोटो शेअर केला आहे

Instagram

फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहे

Instagram

तिने या फोटोला प्रेम अशी कॅप्शन रेड हार्ट इमोजी शेअर केलीय

Instagram

कॉटन सलवार सूटमध्ये तिचा पेहराव दिसतो आहे

Instagram

कॉटन सुंदर दुपट्टा तिने परिधान केला आहे, जो लाईट ब्राऊन कलरचा आहे

Instagram

केसांचा अंबाडा आणि त्यात तिने गजरा माळला आहे

Instagram

हातात सिंपल बँगल्स आणि छोटे ब्लॅक ईअररिंग्ज तिने घातले आहेत

Instagram

दुसऱ्या हातात घड्याळ दिसते

Instagram
Web Stories Rinku Rajguru| मोती कलर साडीत रिंकू; 'आशा'साठी 'उत्कृष्ट अभिनेत्री' राज्य पुरस्कार