Black Chickpeas : प्रोटीन, आयर्न अन् मॅग्नेशियमचा खजिना; काळ्या चण्याचे जबरदस्त फायदे

Asit Banage

काळा चणा प्रोटीनचा उत्तम स्रोत मानला जातो.

स्नायूंची झीज भरून काढण्यास आणि स्नायू बळकट करण्यास मदत करू शकतो.

आयर्नमुळे शरीरातील ऑक्सिजन वहन प्रक्रियेला मदत होते.

थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतो.

मॅग्नेशियम स्नायू आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी महत्त्वाचे आहे.

काळ्या चण्यातील फॉस्फरस हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत करतो.

सकाळच्या नाश्त्यात उकडलेला काळा चणा पौष्टिक पर्याय ठरू शकतो.

सॅलड, लिंबू, कांदा आणि टोमॅटोसोबत खाल्ल्यास चव व पोषणमूल्य वाढते.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...