काय करायचं या नशिले डोळ्यांचं? तृप्ती डिमरीचे ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

लाईट मेकअपमध्ये तृप्तीने फोटोशूट केला आहे

Instagram

विक्की, तृप्ती, एमी विर्कचा चित्रपट बॅड न्यूज डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आलाय

Instagram

ओटीटीवर पाहण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत

Instagram

या चित्रपटाचे दिग्दर्शन आनद तिवारी यांनी केलं आहे

Instagram

या चित्रपटातील तौबा-तौबा हे गाणे प्रचंड व्हायरल झाले आहे

Instagram

गाण्यातील युनिक डान्स मुव्ह्जने सर्वांनाच वेड लावले

Instagram

ॲमेझॉन प्राईम ओटीटीवर हा चित्रपट स्ट्रीम करण्यात आलाय

Instagram

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वर्ल्डवाईड १०० कोटींहून अधिक कलेक्शन केलं

Instagram
सेलिब्रिटींचा बाप्पा..सायली, सोनाली, शर्वरी, अंकिताच्या घरचे गणपती पाहा