सेलिब्रिटींचा बाप्पा..सायली, शर्वरी, सोनाली कुलकर्णीने फोटो केले शेअर

स्वालिया न. शिकलगार

सायली संजीवने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे

सोनाली कुलकर्णीने कुतीर्तीमध्ये फोटो शेअर केला आहे

लाडक्या बाप्पाचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे

गायिका सावनी रविंद्रने आमच्या घरचा बाप्पा अशी कॅप्शन लिहित फोटो शेअर केला आहे

यावेळी पुजेचा फोटो तिने शेअर केला आहे

फॅमिलीसोबतचा फोटो तिने शेअर केला आहे

तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहेत

आजीची ३५ वर्षांपूर्वीची साडी शर्वरी वाघने नेसली आहे

अंकिता लोखंडेने बालगणेश रुपातील मूर्तीचा फोटो पोस्ट केला आहे

मराठमोळ्या लूकमध्ये मिताली सिद्धार्थ चांदेकरने गणेशाचे फोटो पोस्ट केले

सोनाली बेंद्रेने व्हाईट लूकमध्ये सुंदर ड्रेसअप केलाय

गौरी कुलकर्णीने 'माझ्या बाप्पा… तुला सगळं कळतय…'अशी कॅप्शन लिहिलीय

हातात दिवा घेऊन प्रार्थना बेहरेने बाप्पाचा फोटो पोस्ट केला

अभिज्ञा भावेने तिरुमला तिरुपतीची आरास करत फोटो पोस्ट केला