Bitter gourd : कारले खाताय सावधान ! खाण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की पाळा

Asit Banage

कारले आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी काही लोकांसाठी योग्य नाही.

Bitter gourd health tips | Canva photo

रात्री कारले खाल्ल्यास पचनाचा त्रास होऊ शकतो.

Bitter gourd health tips | Canva photo

कारले खाल्ल्याने गॅस, ऍसिडिटी आणि पोटदुखीची शक्यता आहे.

Bitter gourd health tips | Canva photo

मधुमेहाच्या औषधांसोबत कारले खाताना काळजी आवश्यक आहे.

Bitter gourd health tips | Canva photo

गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कारल्याचे सेवन टाळावे.

Bitter gourd health tips | Canva photo

दही किंवा ताकासोबत कारले खाल्ल्यास त्वचेची अॅलर्जी होऊ शकते.

Bitter gourd health tips | Canva photo

कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये, यामुळे बद्धकोष्ठता किंवा पोटात जळजळ होऊ शकते.

Bitter gourd health tips | Canva photo

कारल्यासोबत भेंडी किंवा मुळा खाल्ल्याने अपचनाचा त्रास होऊ शकतो.

Bitter gourd health tips | Canva photo
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...