पुढारी वृत्तसेवा
कारल (Bitter Gourd) ही कडू चवीची पण औषधी गुणांनी भरलेली भाजी आहे.
कारलमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
कारल शरीराचा मेटाबॉलिझम वाढवतो, त्यामुळे फॅट बर्निंग जलद होते.
कारल खाल्ल्याने भूक कमी लागते, ओव्हरईटिंग टाळता येते.
ब्लड शुगर लेव्हल संतुलित ठेवल्यामुळे फॅट साठत नाही.
कारल यकृत (लिव्हर) स्वच्छ ठेवतो, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो.
चांगले पचन म्हणजे वजन घटवण्याची पहिली पायरी – कारल यासाठी मदत करतो.
सकाळी उपाशीपोटी कारलाचा रस घेतल्यास वजन घटवण्यास जास्त फायदा होतो.
वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम गरजेचाच आहे.