पुढारी वृत्तसेवा
फरशीवर झोपल्याने पाठ आणि मणक्याला नैसर्गिक आधार मिळतो.
मऊ गादीपेक्षा कडक पृष्ठभागामुळे पाठदुखी हळूहळू कमी होऊ शकते.
फरशीवर झोपल्याने शरीर वाकडं होणं टाळलं जातं.
खोल आणि शांत झोप लागण्यास मदत होते.
शरीर सरळ स्थितीत राहिल्याने रक्ताभिसरण चांगले होते
उन्हाळ्यात फरशी थंड असल्याने शरीराला आराम मिळतो.
पूर्वीच्या काळात फरशीवर झोपण्याची परंपरा आरोग्यदायी मानली जायची.
मऊ गादी शरीर जास्त दाबते, फरशीवर झोपल्याने तो त्रास कमी होतो.
पातळ गादी, चटई किंवा दरी वापरल्यास जास्त फायदा होतो.