सलग दहाव्या वर्षी स्विगीवर भारताची नंबर 1 डिश कोणती? 9 कोटी लोकांनी केली ऑर्डर

Rahul Shelke

भारताचा फेव्हरेट पदार्थ कोणता?

2025 मध्येही भारतात सर्वाधिक ऑर्डर होणारा पदार्थ एकच आहे बिर्याणी

Biryani Tops Swiggy Orders | Pudhari

सलग दहाव्या वर्षी नंबर 1

स्विगीवर सलग दहाव्या वर्षी बिर्याणीच सर्वाधिक ऑर्डर होणारा पदार्थ आहे.

Biryani Tops Swiggy Orders | Pudhari

आकडे थक्क करणारे

2025 मध्ये स्विगीवर तब्बल 9 कोटी 30 लाख बिर्याणीच्या ऑर्डर्स आल्या.

Biryani Tops Swiggy Orders | Pudhari

दर 3.25 सेकंदाला एक बिर्याणी

भारतामध्ये स्विगीवर दर 3.25 सेकंदांनी एक बिर्याणी ऑर्डर झाली. म्हणजेच दर मिनिटाला 194 बिर्याणीची आर्डर दिली जाते.

Biryani Tops Swiggy Orders | Pudhari

चिकन बिर्याणी

चिकन बिर्याणी सर्वात लोकप्रिय आहे. एकूण 5 कोटी 77 लाख ऑर्डर्स फक्त चिकन बिर्याणीच्या आहेत.

Biryani Tops Swiggy Orders | Pudhari

दुसऱ्या क्रमांकावर कोण?

बिर्याणीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे बर्गर, एकूण 4 कोटी 42 लाख ऑर्डर्स आल्या.

Biryani Tops Swiggy Orders | Pudhari

पिझ्झा आणि डोसा

पिझ्झा, डोसा अजूनही आवडता, पिझ्झाच्या 4 कोटी 1 लाख ऑर्डर्स, व्हेज डोसाच्या 2 कोटी 62 लाख ऑर्डर्स आल्या.

Biryani Tops Swiggy Orders | Pudhari

फक्त खाणं नाही

स्विगीच्या अहवालानुसार, भारतात अन्न म्हणजे फक्त पोट भरण्यासाठी नाही, ते आठवणी, मूड आणि छोट्या-मोठ्या आनंदाचा भाग आहे.

Biryani Tops Swiggy Orders | Pudhari

स्विगीचे CEO काय म्हणाले?

स्विगीचे CEO रोहित कपूर म्हणाले, “ट्रेंड बदलतात, पण भारताचं बिर्याणीवरील प्रेम कायम आहे.”

Biryani Tops Swiggy Orders | Pudhari

उद्धव ठाकरेंवर किती कर्ज आहे?

Uddhav Thackeray | Pudhari
येथे क्लिक करा