Birth Control Pills | गर्भनिरोधक गोळ्यांमुळे खरंच वजन वाढतं? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य!

पुढारी वृत्तसेवा

गर्भनिरोधक गोळ्या: वजन वाढीचा मोठा गैरसमज!

अनेक महिलांमध्ये गोळ्यांमुळे वजन वाढते, अशी भीती आहे.

Birth Control Pills | Canva

वैज्ञानिक संशोधनात वजन वाढीचा थेट पुरावा नाही:

आजवरच्या कोणत्याही संशोधनात गोळ्यांमुळे थेट लठ्ठपणा येतो, हे सिद्ध झालेले नाही.

Birth Control Pills | Canva

सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचा प्रकार:

कम्बाइंड हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्हज (एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिन हार्मोनयुक्त गोळ्या) सुरक्षित आहेत

Birth Control Pills | Canva

वजन वाढण्याचे पुरावे अत्यंत कमी:

पिल, पॅच आणि रिंग यांसारख्या साधनांमुळे वजन वाढते, याचे पुरावे संशोधनात फारच कमी आढळले आहेत.

Birth Control Pills | Canva

सामान्य वजन वाढीचा दोष गोळ्यांवर:

प्रौढ झाल्यानंतर व्यक्तीचे वजन दरवर्षी नैसर्गिकरित्या अर्धा किलो वाढते; लोक त्याचा दोष गोळ्यांवर टाकतात.

Birth Control Pills | Canva

६४९ क्लिनिकल ट्रायल्सचा अभ्यास:

अमेरिकेच्या 'कॉक्रेन डेटाबेस'मध्ये प्रकाशित अहवालात वजन वाढीचा पुरावा चुकीचा आढळला.

Birth Control Pills | Canva

संशोधन वजन वाढीचा 'दावा' फेटाळतात:

Reproductive Access Project नुसार, बहुतांश संशोधन हा गैरसमज स्पष्टपणे नाकारतात.

Birth Control Pills | Canva

गोळ्यांचा परिणाम स्नायूंवर:

तज्ज्ञांनुसार, गोळ्यांचा परिणाम महिलांवर होतो, परंतु तो आवश्यक नाही की तो मोटापेच्या स्वरूपातच असेल (उदा. स्नायूंवर परिणाम).

Birth Control Pills | Canva

गोळ्यांच्या फायद्यासाठी 'रिस्क' :

वजन वाढीच्या भीतीपेक्षा, असुरक्षित संबंधांपासून मिळणारे स्वातंत्र्य अनेक महिलांना महत्त्वाचे वाटते.

Birth Control Pills | Canva

तज्ज्ञांच्या मते, या गोळ्यांचा शरीरावर इतर परिणाम होऊ शकतो (उदा. काही महिलांच्या स्नायूंवर झालेला परिणाम), पण तो लठ्ठपणाच्या रूपात असेलच असे नाही. तरीही, अनेक महिला सुरक्षित संबंधांसाठी हा धोका पत्करण्यास तयार असतात.

Birth Control Pills | Canva
Ridhima Pandit Premachi Goshta 2 with lalit prabhakar | Instagram
येथे क्लिक करा...