असंही प्रेम! ७३ वर्षांचे प्रशिक्षक, त्यांची २४ वर्षांची प्रेयसी; पाहा जबरदस्त रोमँटिक फोटो
पुढारी वृत्तसेवा
असं म्हणतात की प्रेमाला वय नसतं. प्रेम हे सीमा, वय इत्यादींच्या पलीकडे असते.
Bill Belichick Jordan Hudson
आता अशीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे.
Bill Belichick Jordan Hudson
ही प्रेमकहाणी एका प्रसिद्ध अमेरिकन वृद्ध फुटबॉल प्रशिक्षकाची आणि एका २४ वर्षांच्या मुलीची आहे.
Bill Belichick Jordan Hudson
हा अमेरिकन प्रशिक्षक त्याच्यापेक्षा ४९ वर्षांनी लहान असलेल्या एका सुंदर मुलीला डेट करत आहे.
Bill Belichick Jordan Hudson
७३ वर्षीय बिल बेलिचक आणि २४ वर्षीय जॉर्डन हडसन असं या जोडीच नाव असून वयातील अंतरामुळे आणि त्यांच्या खासगी जीवनशैलीमुळे त्यांना लोकांच्या टीकेला तोंड द्यावं लागलं आहे.
Bill Belichick Jordan Hudson
आता तर अशी चर्चा आहे की, हे दोघे लवकरच त्यांच्या बाळाच्या आगमनाची तयारी करत आहेत.
Bill Belichick Jordan Hudson
सध्या तरी बिल बेलिचिक आणि जॉर्डन हडसन यांनी या अफवांबद्दल काही भाष्य केलेलं नाही.
Bill Belichick Jordan Hudson
त्यामुळे ही केवळ सोशल मीडियावर पसरलेली अफवा मानावी लागेल. तरीदेखील सोशल मीडियावर मीम्स आणि जोक्सचा पाऊस पाडला आहे.