स्वालिया न. शिकलगार
बिग बॉसमधून लोकप्रिय झालेला अभिनेता जय दुधानेचा साखरपुडा सोहळा पार पडला
तिने त्याच्या मैत्रीणीशी साखरपुडा केला असून व्हिडिओ व्हायरल होत आहेत
जयने तिला रोमँटिक अंदाजात साखरपुड्याची अंगठी घातली
जयने इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केले आहेत
जय दुधाणेची गर्लफ्रेंड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे
जय दुधाणे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे
तो लवकरच युट्यूबर, रिल क्रिएटर हर्षला पाटीलसोबत लग्नगाठ बांधणार आहे
दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे समोर आले आहे