स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा साखरपुडा पार पडला आहे
तिने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत
त्याआधी तिने एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये म्हटलं होतं..ठरलं, लवकरच कळवतो
आता फोटोंना तिने Forever feels right with you..! अशी कॅप्शन दिलीय
तिने गोल्डन क्रीम कलर साडी, वर्क ब्लाऊज परिधान केला होता
हातात हिरव्या बांगड्या, शोभेल असा लूक तिने केला होता
तिचा मेहंदीचा फोटोदेखील व्हायरल होत आहे
ज्ञानदाने ठिपक्यांची रांगोळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकांमद्ये अभिनय साकारला आहे
तिच्या होणाऱ्या पतीचे नाव हर्षद आत्माराम असून तो सिनेमॅटोग्राफर आहे. चित्रपट, मालिकांसाठी सिनेमॅटोग्राफी केलीय