Mrunal Thakur | धनुष सोबतच्या लग्नाच्या चर्चांमध्ये मृणालचा वेस्टर्न तडका, फोटोशूट व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहे

एकीकडे अभिनेता धनुषसोबत तिच्या लग्नाच्या चर्चा, तर दुसरीकडे वेस्टर्न लूकमधील फोटोशूट

व्हाईट लाईट मल्टीकलर वेस्टर्न लूकमध्ये मणालचा हा फोटोशूट व्हायरल होतोय

दरम्यान, तिने एका मुलाखतीत सांगितले की, ती अनेक बड्या चित्रपटांत दिसणार होती

पण अखेरच्या वेळेस तिला रिजेक्शनचा सामना करावा लागला

त्यावेळी तिची मानसिक तयारी नव्हती आणि आज ती आत्मविश्वासाने चित्रपट करते, असे ती म्हणते

'लव्ह सोनिया'तून तिने बॉलीवूड डेब्यू केला. पुढे 'सुपर 30', 'बटला हाऊस', सीता रामम', 'ही नन्ना' चित्रपट केले

आता सिद्धांत चतुर्वेदी सोबत 'दो दीवाने शहर में' मध्ये ती दिसणार आहे