BBM-6| नखरेल गर्ल आहे बिग बॉसची सर्वात ग्लॅमरस स्पर्धक, जाणून घ्या सोनाली राऊत बद्दल

स्वालिया न. शिकलगार

सोनाली राऊत ही अभिनेत्री असून ती याआधीही चर्चेत आली होती

सलमान खानच्या 'बिग बॉस ८' मध्ये ती दिसली होती. तिच्या गेमने धुमाकूळ घातला होता

'द एक्सपोज', 'ग्रेट ग्रँड मस्ती' हिंदी चित्रपट, ‘लव लाइफ एंड स्‍क्रूअप’, ‘डेंजरस’ या वेब सीरीजमध्ये ती दिसली होती

वयाच्या २० व्या वर्षी ‘किंगफिशर कॅलेंडर’साठी मॉडलिंग केले होते

तर रणवीर सिंह सोबत ‘मॅक्सिम मॅगजीन’साठी फोटोशूट केल्यानंतर ती प्रकाशझोतात आली होती

बोल्ड आणि हॉट स्पर्धक म्हणून तिला ओळखले जात आहे.तिला नखरेल गर्ल देखील म्हटले जाते

हिंदी बिग बॉसमध्ये ती वादावरून प्रकाशझोतात आली होती

सोनालीची मोठी बहिण उज्ज्वला राऊत देखील एक यशस्वी सुपरमॉडल आहे

Bigg Boss Marathi 6: राकेश बापटसोबत पंगा! अनुश्री माने नेमकी आहे तरी कोण?