Bigg Boss Marathi 6 | राकेश बापटसोबत पंगा घेतलेल्या अनुश्री मानेबद्दल या गोष्टी माहितीये का?

स्वालिया न. शिकलगार

बिग बॉस मराठी 6 मध्ये अभिनेत्री अनुश्री माने स्पर्धक म्हणून सहभागी झालीय

बिग बॉसच्या घरात येताच राकेश बापट सोबत तिचे भांडण झाल्याने ती चर्चेत आली

अनुश्री राकेशला बेडवर झोपायला देत नव्हती. सर्वजण तिला समजावून सांगत होते

पण अनुश्रीने ऐकले नाही. त्यामुळे राकेशनं अनुश्रीला उठवण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या दिवशी तिने 'माझ्या परवानगीशिवाय हात लावायचा नाही' यावरून वाद घातला, आरोपदेखील केले

अनुश्रीने Back to School, Tantaar, Cafe Love Story वेब सीरीजमध्ये काम केलं आहे

तिचा जन्म २१ मार्च २००१ मध्ये वाई, सातारा येथे झाला असून कॉमर्समधून पदवीचे शिक्षण घेतले

टिकटॉकवरून सुरुवात केल्यानंतर इन्स्टाग्रामवर रिल्स बनवण्यास सुरुवत केली

तिने तू सांग ना आणि प्रेमाची धून या मराठी संगीत अल्बममध्ये काम केले

शाळा मराठी वेबसीरीज, नखरेवाली अशी असंख्य गाणी आणि सीरीज तिच्या नावावर आहेत

Priyadarshini Indalkar | 'ये जुल्मी डोळे गडे...' प्रियदर्शिनीच्या पिंक शेड अदांमधील किलर लूक