स्वालिया न. शिकलगार
इमरान हाशमीसोबतचा 'तस्करी' असो वा 'मलंग', अमृता प्रत्येक भूमिकेत फिट बसते
३६ डेज, लुटेरे यासारख्य़ा ओटीटी सीरीजमधून तिने आपली डिजिटल प्रतिमा निर्माण केलीय
एखादी कहाणी ती साकारणाऱ्या भूमिकेवर काय परिणाम करेल, हा नेहमी विचार केल्याचे ती सांगते
स्क्रिन टाईम भले कितीही असो, हेच महत्वाचे आहे की, तिची भूमिका काय असेल
हिंदी, मराठी चित्रपट ते ओटीटीवर आपली छाप सोडणारी अमृताचे सौंदर्य कमालीचे आहे
तिने नुकतेच व्हाईट शर्टमधील कारमध्ये क्लिक केलेले फोटो शेअर केले आहेत
ज्यामध्ये ती कुरळे केस अन् कॅज्युअल लूकमध्ये दिसते
सिंपल सूकमध्ये देखील तिचा कूल अवतार दिसतोय