'बिग बॉस' होस्ट करण्यासाठी रितेश देशमुखला किती पैसे मिळातात?

पुढारी वृत्तसेवा

‘बिग बॉस मराठी ६’चा होस्ट

मराठी प्रेक्षकांच्या आवडत्या रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी ६ ची सूत्रं यंदा अभिनेता रितेश देशमुखकडे आहेत.

Bigg Boss Marathi 6 Riteish Deshmukh Fee | Pudhari

रितेश देशमुखची दमदार एन्ट्री

बिग बॉस मराठीचं होस्टिंग करत रितेशने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘भाऊचा धक्का’मधील त्याचा अंदाज खास चर्चेत आहे.

Bigg Boss Marathi 6 Riteish Deshmukh Fee | Pudhari

एका एपिसोडसाठी किती मानधन?

मिळालेल्या माहितीनुसार, रितेश देशमुख एका एपिसोडसाठी सुमारे ३० ते ४० लाख रुपये मानधन घेत असल्याची चर्चा आहे. नक्की आकडा किती आहे हे अजून समजले नाही.

Bigg Boss Marathi 6 Riteish Deshmukh Fee | Pudhari

संपूर्ण सीझनची अंदाजे फी

रिपोर्ट्सनुसार, संपूर्ण सीझन होस्ट करण्यासाठी रितेशला २ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाल्याचं बोललं जातं.

Bigg Boss Marathi 6 Riteish Deshmukh Fee | Pudhari

मागील होस्टशी तुलना

अगोदर होस्ट असलेले महेश मांजरेकर एका एपिसोडसाठी साधारण २० ते २५ लाख रुपये घेत होते.

Bigg Boss Marathi 6 Riteish Deshmukh Fee | Pudhari

‘भाऊचा धक्का’ ठरतोय खास आकर्षण

रितेशचा थेट, आपुलकीचा आणि विनोदी अंदाज प्रेक्षकांना भावतोय. त्यामुळे ‘भाऊचा धक्का’ हा शो सर्वात जास्त चर्चेत आहे.

Bigg Boss Marathi 6 Riteish Deshmukh Fee | Pudhari

एवढं मानधन का?

रितेशची लोकप्रियता, बॉलिवूडची पार्श्वभूमी आणि मराठी प्रेक्षकांशी असलेलं नातं, यामुळेच त्याला एवढं मोठं मानधन दिलं जात असल्याचं मानलं जातं.

Bigg Boss Marathi 6 Riteish Deshmukh Fee | Pudhari

प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

सोशल मीडियावर रितेशच्या होस्टिंगचं कौतुक होत आहे.

Bigg Boss Marathi 6 Riteish Deshmukh Fee | Pudhari

अजित पवारांना सर्वात अगोदर 'दादा' कोण म्हणालं? कोणी नावं दिलं?

Ajit Dada Pawar | Pudhari
येथे क्लिक करा