Anushri Mane|'तुला पाहता मनी लागे हुरहुर' बिग बॉस मराठी ६ फेम अनुश्रीच्या नव्या फोटोंचा बहर

स्वालिया न. शिकलगार

अनुश्रीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे नवे फोटोज शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये तिचा स्टायलिश लूक पाहायला मिळत आहे

पिवळ्या रंगाच्या लेहेंगा-चोलीतील तिचा हा फोटोशूट व्हायरल होतोय

बिग बॉस मराठी ६ मुळे अनुश्री माने चर्चेत आहे

फोटो शेअर होताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे

फॅन्सनी तिच्या सौंदर्याचे आणि स्टाईलचे कौतुक केले आहे

अनुश्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते

ती वेळोवेळी तिचे फोटो, व्हिडिओ, खासगी आयुष्यातील काही क्षण शेअर करते

comeback tv industry
Devoleena Bhattacharjee | लाल इश्क फेम देवोलिना करणार कमबॅक? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं