Bigg Boss 19 | जिच्या नावाची चर्चा बिग बॉस मध्ये, ती नगमा मिराजकर आहे तरी कोण ?

Asit Banage

नगमा मिराजकर ही सध्या बिग बॉस १९ मुळे सर्वत्र चर्चेत आहे.

instagram

नगमा मिराजकर ही एक भारतीय डान्सर आणि सोशल मीडिया स्टार आहे.

instagram

तिचा जन्म महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला.

instagram

नगमा मिराजकर हिचे शालेय शिक्षण St. Stanislaus High School in Bandra, Mumbai येथे झाले.

instagram

तिने महाविद्यालयीन शिक्षण मुंबई युनिव्हर्सिटीतून पूर्ण केले असून बिजनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.

instagram

तिला एक भाऊ असून त्याचे नाव मोहम्मद अली मिराजकार आहे.

instagram

नगमा मिराजकरला ट्रॅव्हलिंग, शॉपिंग आणि डान्सिंगची आवड आहे.

instagram

शाहरुख खान हा तिचा आवडता अभिनेता आहे.

instagram
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.