Bhumi Pednekar | भूमी पेडणेकरचा पेस्टल गाऊनमध्ये 'रॉयल' लूक

मोहन कारंडे

भूमी पेडणेकरची फॅशन नेहमीच चाहत्यांना आश्चर्यचकित करते

काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्स मालिका 'द रॉयल्स' च्या ग्रँड फिनाले एपिसोडमध्ये भूमीने आकर्षक लाल ब्राइडल लेहेंगा घातला होता.

नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यातील भूमी पेडणेकरचा लूक व्हायरल होत आहेत.

'द रॉयल्स' फेम भूमी पेडणेकर पेस्टल गाऊनमध्ये दिसत आहे.

भूमीने आपल्या सौंदर्यात भर घालत सॉफ्ट ग्लॅमर लुक निवडला होता.

mere husband ki biwi या चित्रपटातही तिने भूमिका साकारली आहे.

प्रेम आणि एकनिष्ठतेवर भूमीचा ठाम विश्वास!

एका मुलाखतीत भूमी पेडणेकर म्हणते, "मला पूर्णपणे एकनिष्ठतेच्या संकल्पनेवर विश्वास आहे."

"मी खूपच पझेसिव्ह आहे. प्रेमात त्रिकोण मला सहन नाही" असंही ती म्हणते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

कान्समध्ये अलिया भट्टची साडीत ठसकदार एंट्री