या वर्षी अनेक बॉलिवूड स्टार्सनी कान्समध्ये पदार्पण केले. आलिया भट्ट देखील त्यापैकी एक आहे..अलिया भट्टने कान्स फिल्म फेस्टिवलच्या समारोप समारंभात सुंदर आणि आकर्षक साडीमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधले..तिने गुप्चीच्या स्टेटमेंट साडीमध्ये रेड कार्पेटवर ठसकदार आणि धाडसी लूक सादर केला..अलियाचा साडी लूक पारंपरिक आणि आधुनिक स्टाईलचा सुंदर संगम होता. .ब्लाउजला मेटालिक जाळीसारखा डिझाइन होता, जो लूकला अधिक उठावदार बनवत होता..सोबत घातलेला डायमंड नेकलेस आणि कानातले खूपच साधे पण उठावदार होते..अलियाचा हा लूक तिच्या कान्समधील सर्वोत्कृष्ट लूकपैकी एक मानला जातोय.कान्समध्ये तिच्या पहिल्या लूकसाठी तिने बेज रंगाचा स्कियापरेल्ली गाउन परिधान केला होता..आलिया भट्टने कान्समधील तिच्या दुसऱ्या लूकसाठी एक अतिशय खास गाऊन निवडला. अभिनेत्रीने ऑफ-शोल्डर काळा चमकदार बॉडीगाऊन घातला होता..कान्समध्ये नेहा पेंडसेंच्या ग्लॅमरस लूकची साऱ्यांना भुरळ