Kriti Sanon | क्रितीचा फिटनेस मंत्रा, डाएट-वर्कआउट कसं ठेवतं तिला परफेक्ट शेपमध्ये?

स्वालिया न. शिकलगार

धनुष-क्रिती सेनॉनचा Tere Ishk Mein चित्रपट रिलीज होताच गाजायला सुरुवात झालीय

Instagram

नेहमीप्रमाणे क्रिती चित्रपटात खूप सुंदर दिसलीय, ग्लो आणि स्लीम फिटचे रहस्य काय आहे?

Instagram

क्रिती स्ट्रिक्ट डाएटिंगपेक्षा बॅलन्सड लाईफस्टालला प्राधान्य देते

Instagram

घरचे, स्वच्छ आणि कमी तेलकट अन्न पसंत करते

Instagram

आठवड्यातून किमान ४–५ दिवस जिममध्ये वर्कआउट करते. त्यामुळे मेटाबॉलिझम वाढून बॉडी टोन राहतो

Instagram

तिला पिलाटेजचे सेशन्सही आवडतात ज्यामुळे बॉडी फ्लेक्सिबिलिटी आणि कोअर स्ट्रेंथ वाढते.

Instagram

क्रिती पिझ्झा, पास्ता, स्वीट्स अगदी कमी खाते, पण व्यायामाचा वेळ कधीच चुकवत नाही

Instagram

डान्स आणि योगा करते. ज्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंटही स्लिम आणि हेल्दी राहण्यासाठी मदत होते

Instagram