अभिनेत्री भाग्यश्री मोटेने सिनेइंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. .भाग्यश्रीने सोनेरी काठ असलेल्या रेड कलरच्या प्लेन साडीतील फोटो शेअर केले आहेत. .ग्रीन साडीवर भाग्यश्रीने गुलाबी ब्लाऊज परिधान केलं आहे..कुरळ्या मोकळ्या केसांची स्टाईल, गळ्यात तीन पदरी मोत्याचा हार, बांगड्या तिने घातल्या आहेत..हे फोटोशूट तिने पाण्याचे तळे, दगडी पायऱ्या आणि दगडी भितीजवळ केलं आहे. .या साडीवर तिने त्याच रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केलं आहे. .'बाई गं...कसं करमत नाही' चंद्राची नऊवारी नव्हे तर 'ती' लिंबू करलची साडी