मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने स्काय ब्ल्यू कलरची साडी परिधान केली आहे..या साडीवर तिने स्पीच कलरचे ब्लाऊज परिधान केलं आहे..भाग्यश्रीला बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून ओळखले जाते..होळीच्या निमित्ताने भाग्यश्रीने हे फोटोशूट केलं आहे..हॉट फोटो पाहून चाहत्यांनीही तिला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. .या फोटोंना तिने 'Colour play!' अशी कॅप्शन दिली आहे. .केसांचा अंबाडा, गळ्यात चोकर, टिकली, लिपस्टिक आणि मेकअपने लूक पूर्ण केलाय..'रेड साडी अन् हातात हिरवा चुडा...' रंगीबेरंगी रंगात न्हायली ऐश्वर्या