मराठी अभिनेत्री ऐश्वर्या शेट्येने लाल रंगाच्या साडीतील फोटो शेअर केलेत..ऐश्वर्या जांभळा आणि निळ्या कलरच्या ड्रेसमध्येही मनमोहक दिसली आहे..ऐश्वर्याच्या गाळावर होळीचे रंगबेरंगी रंग लावलेले दिसत आहेत..या फोटोंवर चाहत्यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. .केसांची स्टाईल, हातात हिरव्या बागड्या, टिकली, मंगळसूत्र, मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय. .ऐश्वर्याने होळी आणि धुलिवंदनच्या शुभेच्छा दिल्या आहेत..केसांचा अंबाडा अन् गळ्यात चोकर.. मनमोहिनी सुंदरी भाग्यश्रीची स्काय ब्ल्यू साडी