बोल्ड आणि ब्युटीफूल मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेला कोण ओळखत नाही..भाग्यश्रीने लव्हेंडर कलरच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत..या साडीवर तिने त्याच रंगाचे स्लिव्हलेस ब्लॉऊज परिधान केलं आहे..भाग्यश्रीने एका मित्राच्या लग्नासाठी हा गेटअप केला आहे..भाग्यश्रीने फोटोला 'Shadi season! #friendswedding #celebration #getup' कॅप्शन आणि टॅग दिलेत. .भाग्यश्रीच्या पाठिमागे बागेतील सुंदर फुलांचे डेकोरेशन दिसत आहे. .'नयन तुझे जादूगार, हरिणीचा हरिती नूर' 'सैराट'च्या आर्चीच्या डोळ्यात काजळ अन् वाईन साडी