भाग्यश्री मिलिंदने होळीच्या निमित्ताने फोटोशूट केले आहे.तिने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.सोबतच तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय- रंगपंचमीच्या खुप खुप शुभेच्छा .'रेड साडी अन् हातात हिरवा चुडा...' रंगीबेरंगी रंगात न्हायली ऐश्वर्या शेट्ये