अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अपूर्वा नेमळेकर या दोघींजणी 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत दिसल्या आहेत..दरम्यान तेजश्री आणि अपूर्वाने एकमेकींना इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनफॉलो केलंय..दुबईतील ट्रिपचे फोटोसुद्धा दोघींनी सोशल मीडियावरून काढून टाकले आहेत..यामुळे त्याच्या मैत्रीत फूट पडली असल्याचे बोलले जात आहे. .तेजश्री म्हणजे, सर्वाची लाडकी मुक्ताने ही मालिका सोडली आहे. मात्र, याची माहिती समोर आलेली नाही..केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू... स्वप्नसुंदरी पाठकबाईंची नऊवारी, चंद्रकोर अन् नथ...