झुळझुळत्या वाऱ्यात, मोकळ्या केसात भाग्यश्री लिमये बीचवर हॉट

स्वालिया न. शिकलगार

भाग्यश्रीचे आणखी काही वेस्टर्न लूकमधील फोटो पाहायला मिळत आहेत

Instagram

ती सनसेटचा आनंद घेत आहे

Instagram

बीचवरील तिचे फोटो व्हायरल झाले आहेत

Instagram

बीचवरील एका रेस्टोमध्ये असल्याचे फोटोवरून दिसत आहे

Instagram

ऑफ शोल्डर व्हाईट टॉप-ब्लॅक आऊटफिटमध्ये तिने फोटोज क्लिक केले आहेत

Instagram

झुळझुळत्या वाऱ्यात, मोकळ्या केसात तिचे सुंदर फोटोज पाहायला मिळत आहेत

Instagram
रात रंगी रंगूनी, साजश्रृंगार हा लेवूनी; 'चंद्रा' आता समुद्रकिनारी केसरी टॉपमध्ये हॉट