अमृता खानविलकरचे हळदी रंगाच्या सााडीत फोटोशूट पहायला मिळत आहेत .तिने साडीवर सटायलिश ब्लाऊज परिधान केले आहे.डीपनेक ब्लाऊज त्याला मिरर वर्क काट असा आऊटफिट आहे.साडीला देखील विविधरंगी मिरर वर्क लेस दिसते .या लूकमध्ये ती बोल्ड दिसतेय.मोकळे केस, लॉन्ग ईअरिंग्जमध्ये ती आणखी सुंदर दिसतेय.हातात अंगठ्या, ब्लड रेड लिपस्टीकमुळे ती आणखी उठावदार दिसते .हे फोटो फॅन्सच्या पसंतीस उतरले आहेत