स्वालिया न. शिकलगार
सोलापूरच्या घरातून भाग्यश्रीने काही फोटोज शेअर केले आहेत
तिने फोटो कॅप्शनमध्ये लिहिलंय- या घरात आज देखील त्या छोट्या मुलीसाठी जागा आहे, जी मी असायचे
खुल्या केसांमधील तिचे हे फोटोज पाहण्यासारखे आहेत
या फोटोंवर तुफान कॉमेंट्स आले आहेत
फॅन्सनी तिच्या लूकचे खूप कौतुक केले आहे
व्हाईट टॉप-ब्ल्यू स्कर्टमध्ये तिने सिंपल लूक केला आहे
घराच्या सभोवतालच्या परिसराचेही फोटो तिने शेअर केले आहेत
अनेकांनी तिला रेड हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहेत