भाग्यश्री नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते .आता तिने ब्लॅक ड्रेसमध्ये फोटो अपलोड केले आहेत .या फोटोंमध्ये ब्लॅक ड्रेसमध्ये ती एकदम बिनधास्त दिसत आहे .भाग्यश्री लिमये ब्लॅक शॉर्ट वनपीसमध्ये कमालीची दिसतेय .'उंबऱ्यापाशी उन्हाच्या चांदवा...' अप्पी आमची कलेक्टर फेम मोनाचे स्काय ब्ल्यू साडीवर स्लिव्हलेस ब्लाऊज