ज्योत्स्ना पाटील टीव्ही अभिनेत्री आहे .तिने अप्पी आमची कलेक्टर मालिकेत काम केलं आहे .या मालिकेतील ती मोना ही भूमिका साकारतेय .या मालिकेत तिची नव्याने एन्ट्री झाली होती .ज्योत्स्नाचे स्काय ब्ल्यू कलर साडीतील फोटो पाहायला मिळत आहेत .'पाहतो मी तुझ्या फोटोला सारखं गं...' सई ताम्हणकर ट्रॅडिशनल लूकमध्ये