Depression Medicine: नैराश्यापासुन लांब राहण्याचे सोपा उपाय हा...

पुढारी वृत्तसेवा

एकटेपणा मुळे नैराश्य

मानवी मेंदु हा जितका किचकट आहे तेवढेच त्यात येणारे विचार सुध्दा किचकट असतात.यांच विचारांमुळे जेव्हा एखादा व्यक्ती एकटा असतो त्याचे विचार त्याला नैराश्याकडे वळवतात.

Dairy | Pudhari

एकटेपणावरचा उपाय

डायरी लिहणे हा फक्त भावना व्यक्त करण्यासाठी नाहीतर नैराश्य आणि एकटेपणा वरचा सर्वात सोपा उपाय आहे.

Dairy | Pudhari

डायरी लिहणे म्हणजे काय

नैराश्यामध्ये डायरी लिहण्याने नैराश्य येणाचे कारणं स्पष्ट होतात ज्यामुळे योग्य ते उपचार घेण्यास मदत मिळते.

Dairy | Pudhari

डायरी कशी लिहावी

डायरी लिहण्याच्या अनेक पध्दती आहेत. त्यातल्या काही पध्दती डॉक्टरांनी सुचवलेल्या उपयोगी पध्दती आहेत.

Dairy | Pudhari

भावपूर्ण लेखन (Expresive Writing)

मनातल्या सर्वात खोल आणि कधीही कोणालाही न सांगितलेल्या भावना डायरीत तोपर्यंत लिहायच्या जोपर्यंत मन शांत होत नाही.

Dairy | Pudhari

कृतज्ञता लेखन (Gratitude Writing)

आयुष्यात झालेल्या सर्व चांगल्या गोष्टीचे आभार मानण्या साठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता लेखन फायदेशीर ठरते. यामुळे तो व्यक्ती आयुष्याला सकारात्मक दृष्टीने बघायला लागतो.

Dairy | Pudhari

ब्रेन डंप (Brain Dump)

या पध्दती मध्ये मनावर जबरदस्त प्रभाव पाडणार्या भावना डायरीत उतरवल्याने मानवी मनाला शांतता मिळते.

Dairy | Pudhari

डायरी कधी लिहायची

डायरी लिहण्याची सवय ही रोज किंवा आठवड्यातुन एकदा लिहावी जेणे करुन ती सवय रोजच्या दिनचर्येत रुजु होईल.

Dairy | Pudhari

केंद्रीत लक्ष

सुंदर आणि स्वच्छ लेखानापेक्षा मनातील भावनांवर लक्ष केंद्रीत करण्याची जास्त गरज ठेवावी.

Dairy | Pudhari

Soap Invetion: 'या' संस्कृती पेक्षा जुना आहे साबन!

Soap | Pudhari
येथे क्लिक करा