पुढारी वृत्तसेवा
किचनमध्ये जमा झालेला तेलकट आणि चिकट थर काढणं आता होईल सोपं
हट्टी तेलकटपणावर हे मिश्रण लावून पाहा, भांडी होतील चकचकीत
एक चमचा बेकिंग सोडा गरम पाण्यात मिसळा आणि तेलकट भांड्यांवर घासून घ्या.
तेलकट कढई किंवा तव्यावर थोडे व्हिनेगर टाकून घासल्यास, चिकटपणा लगेच दूर होतो.
वापरलेली भांडी गरम पाण्यात बुडवून ठेवल्यास, तेलकटपणा सैल पडतो.
तेलकट भांडी तांदूळ धुतलेल्या पाण्याने घासल्यास, नैसर्गिकरित्या स्वच्छ होतात.
कोपऱ्यातील तेलकटपणा काढण्यासाठी घासणीऐवजी जुन्या टुथब्रशचा वापर करा.
या सोप्या ट्रिक्स वापरून, तुमची भांडी आता चमकतील नव्यासारखी