मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहाराइतकीच फळे खाण्याची वेळ महत्त्वाची असते..सकाळी किंवा दिवसाच्या वेळी फळे खाल्ल्यास अधिक फायदा होतो..या काळात शरीराची चयापचय क्रिया सक्रिय असल्याने साखरेचा ऊर्जा म्हणून उपयोग होतो..रिकाम्या पोटी मोठ्या प्रमाणात फळे खाणे टाळावे..एकाच वेळी जास्त फळे खाल्ल्यास रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते..फळे लहान प्रमाणात आणि नियंत्रित प्रमाणात खाणे आवश्यक आहे..रात्री फळे खाल्ल्यास साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो..आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने फळांचे नियोजन केल्यास मधुमेह नियंत्रणात राहू शकतो..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...