पुढारी वृत्तसेवा
आमसूलाचा गुणधर्म थंड असल्याने पोटातील जळजळ, पित्तचा त्रास तात्काळ कमी होतो
जड, तेलकट अन्न पचण्यासाठी आमसूल अत्यंत उपयुक्त ठरते
त्यामुळे गॅसेस, अपचन आणि पोट फुगणे या समस्या उद्भवत नाहीत.
आमसूलात 'हायड्रॉक्सीसायट्रिक ॲसिड' (HCA) असल्याने अतिरिक्त चरबी तयार होण्यापासून रोखते
भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते., कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते
हृदयाचे आरोग्य चांगले राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
यामध्ये भरपूर व्हिटॅमिन 'सी', अँटीऑक्सिडंट्स असतात, शरीर डिटॉक्स होते
ज्यामुळे त्वचेचे विकार आणि ॲलर्जीचा त्रास कमी होतो.