Aprajita Flower|सुंदर निळी 'अपराजिता'ची फुले किती बहगुणी, कसा वापर करावा?

स्वालिया न. शिकलगार

अपराजिताला गोकर्ण असेही म्हणतात, हे अत्यंत औषधी फूल आहे

आयुर्वेदात याला 'मेध्य' म्हणजेच बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवणारे मानले गेले आहे

अपराजितेच्या २-३ वाळलेली/ताजी फुले पाण्यात उकळून Blue Tea बनवतात

यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे Anti-aging म्हणून काम करते

या फुलांचा चहा प्यायल्याने मानसिक ताण, चिंता कमी होते, शांत झोप येते

मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, अल्झायमरसारख्या आजारात फायदेशीर आहे

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी, Metabolism साठी हा चहा उपयुक्त आहे

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास अपराजिता मदत करते

या फुलांच्या रसाचा वापर भात, सरबत, मिठाईमध्ये नैसर्गिक निळा रंग आणण्यासाठी होतो

१ कप उकळत्या पाण्यात ३-४ अपराजितेची फुले टाकून ते गाळून घ्या

चवीसाठी त्यात मध आणि लिंबाचा रस घालून तुम्ही हा निळा चहा पिऊ शकता.

केस गळती रोखण्यासयी मदत होते

How to Identify Cast Iron bidacha Tawa|बिडाचा तवा कसा ओळखायचा? सोप्या पद्धतीने पाहा