'जेव्हा मनातील गोष्टी कागदावर उतरतात', रोजनिशी लिहिण्याची सवय आयुष्य कशी बदलू शकते?

पुढारी वृत्तसेवा

दिवसभराचा ताण, चिंता आणि मनातील गुंतागुंत लिहिल्याने मन हलके होते.

दिवसभरात काय केले, सुधारणा हवी आहे, याचे अचूक मूल्यांकन करण्यास मदत होते.

स्वतःची स्वप्ने, भविष्यातील योजना लिहिल्याने ध्येय गाठण्याचा मार्ग सोपा होतो.

नियमित लिहिण्याच्या सवयीमुळे शब्दांवर पकड मजबूत होते

नकारात्मक भावना कागदावर उतरवल्याने मनाला शांतता मिळते.

काही वर्षांनंतर जुनी डायरी वाचताना भूतकाळातले सोनेरी क्षण पुन्हा जिवंत होतात.

आजपासूनच डायरी लिहिण्याची छोटीशी सवय लावा

तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवा!

Vitamins for lung health|'ही' ५ जीवनसत्त्वे वरदान! फुफ्फुसाला बनवतील पोलादासारखी मजबूत