हिवाळ्यात लसूणमधील ॲलिसिन (Allicin) सर्दी, खोकला व फ्लूपासून संरक्षण करते..खराब कोलेस्ट्रॉल कमी करून रक्ताभिसरण सुधारते..लसूण रक्त पातळ ठेवून बीपी संतुलित ठेवण्यास मदत करते..लसूण पचनक्रिया सुधारते व आतड्यांतील चांगल्या जिवाणूंची वाढ करते..लसनामध्ये असणाऱ्या थर्मोजेनिक गुणधर्मांमुळे हिवाळ्यात शरीर उबदार राहते..लसून पेशींचे नुकसान टाळून वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते..लसनामध्ये असणाऱ्या दाहक विरोधी (Anti-inflammatory) गुणधर्मांमुळे सूज कमी होते..हिवाळ्यातील अशक्तपणा व संसर्ग टाळण्यासाठी लसून उपयुक्त आहे. .आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...