हिरव्या मिरचीत कॅप्सेसिन असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते..हिरव्या मिरचीत मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन C असते, जे त्वचा निरोगी व चमकदार ठेवते..कॅप्सेसिन हे संयुग अतिरिक्त चरबी जाळते आणि वजन कमी करण्यास मदत करते..हिरव्या मिरचीत लोह भरपूर असते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा कमी होतो..हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन A सारखे पोषक घटक आढळतात, जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत..संधिवात आणि ऑस्टियोआर्थराइटिसच्या रुग्णांसाठी हिरवी मिरची फायदेशीर असून हाडांची सूज व वेदना कमी करते..हिरवी मिरची खाल्ल्याने रक्त शुद्ध होते व रक्तप्रवाह सुरळीत राहतो..मिरचीमुळे गॅस्ट्रिक ज्यूस व लाळेचे उत्पादन वाढते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...