Bajra Roti in winter season benefits : थंडीत बाजरीची भाकरी खाण्याचे १० भारी फायदे

स्वालिया न. शिकलगार

लोह : रक्त वाढवण्यासाठी तसेच अशक्तपणा दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त.

फायबर: पचनक्रिया सुधारण्यासाठी, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी मदत करते.

प्रथिने : स्नायूंच्या मजबुतीसाठी, शरीराच्या दुरुस्तीसाठी

मॅग्नेशियम आणि पोटॅशियम: हृदय निरोगी, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदतशीर

Zinc, B-Vitamins: त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम.

कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स: पचनास सोपे असून शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात.

बाजरी उष्ण प्रकृतीची असल्याने नैसर्गिक ऊर्जा टिकून राहते.

बाजरीमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स, झिंक रोग प्रतिकारशक्ती वाढवतात.

मॅग्नेशियम भरपूर असल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत करते

भाकरीने पोट खूप वेळ भरल्यासारखे वाटते, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Remove Nose Blackheads | नाकावरील ब्लॅकहेड्समुळे त्रस्त आहात? जाणून घ्या सोपे आयुर्वेदिक उपाय!