Remove Nose Blackheads | नाकावरील ब्लॅकहेड्समुळे त्रस्त आहात? जाणून घ्या सोपे आयुर्वेदिक उपाय!

स्वालिया न. शिकलगार

ब्लॅकहेड्स काढून टाकण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे चेहऱ्याला वाफ देणे

यामुळे त्वचेची छिद्रे (Pores) उघडतात व रोमछिद्रांमधील घाण, ब्लॅकहेड्स बाहेर पडतात.

दोन चमचे मुलतानी मातीत थोडे गुलाबाचे पाणी मिसळून नाकावर लावून सुकल्यानंतर धुवा.

ai pic

मुलतानी माती त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते

अर्ध्या लिंबाच्या रसात एक चमचा मध मिसळून नाकावर वर्तुळाकार मसाज करा.

Honey Benefits | (Canva Photo)

मधातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, लिंबातील सायट्रिक अ‍ॅसिड ब्लॅकहेड्स साफ करण्यास मदत करतात.

Lemon | Pudhari

एक चमचा बेसन, चिमूटभर कस्तुरी हळद, कच्चे दूध एकत्र करून पेस्ट नाकावर लावा

Turmeric | Pinterest

हलक्या हाताने स्क्रब केल्यास मृत त्वचा निघून जाते.

Canva

कोरफड जेल नाकावर लावून १५ मिनिटे तसेच ठेवा. नंतर धुवा. त्वचा हायड्रेट राहून ब्लॅकहेड्स दूर होतात.

हे उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा करा. दिवसभर भरपूर पाणी प्या

Benefits Of Drinking Water
Winter Tridosha Balance|थंडीत वात, पित्त, कफ राहील समतोल! जाणून घ्या परफेक्ट डाएट प्लॅन!