Natural Detox Drink | वजन कमी करायचंय? हा घ्या नैसर्गिक डिटॉक्सचा सोपा उपाय! सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' जादुई पेय

पुढारी वृत्तसेवा

दिवसाची सुरुवात आरोग्यदायी पद्धतीने
सकाळी कोमट पाण्यात मध आणि आवळा रस घेतल्यास शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि दिवसाची सुरुवात ताजेतवाने होते.

triphala giloy honey turmeric water benefits | pinterest

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
आवळा हा व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत आहे, तर मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. हे दोन्ही मिळून शरीराची इम्युनिटी वाढवतात.

Amla Moringa Shots | Canva

पचनक्रिया सुधारते
ही मिश्रण पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते आणि अॅसिडिटी, गॅस यांसारख्या समस्यांपासून आराम देऊ शकते.

Digestive power

वजन कमी करण्यास मदत
कोमट पाणी, मध आणि आवळा यांचे मिश्रण मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Weight Loss | file photo

त्वचेच नैसर्गिक तेज वाढते
आवळ्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य सुधारतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात.

Ayurvedic Skin Care Tips | pudhari photo

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात मदत
नियमित सेवन केल्यास शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते.

Cholesterol | file photo

शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात
ही नैसर्गिक पेय शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करू शकते.

Cholesterol

कसे तयार करावे?
एक ग्लास कोमट पाण्यात १ चमचा मध आणि १ चमचा आवळा रस मिसळून सकाळी रिकाम्या पोटी पिणे फायदेशीर ठरते.

warm drinkinng water

जास्त प्रमाण टाळा
मधुमेह किंवा अॅसिडिटी असलेल्या लोकांनी हे मिश्रण घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

How to stop acidity naturally | file photo
Dates during periods | file photo
<strong>येथे क्लिक करा....</strong>