benefits of cold milk : थंड दुधाचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहित आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

थंड दूध प्यायल्याने तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.

थंड दुधातील पाण्याचे प्रमाण इलेक्ट्रोलाइट्स निर्जलीकरण प्रभावीपणे रोखते.

थंड दूध हे एक नैसर्गिक अँटासिड म्हणून काम करते. पोटातील आम्ल निष्प्रभ करते. छातीत होणारी जळजळ किंवा अपचनापासून आराम देते.

कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि फॉस्फरसने समृद्ध असलेले थंड दूध हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते,

व्यायामानंतर थंड दुधातील प्रथिने स्नायूंच्या दुरुस्तीस मदत करतात, तर इलेक्ट्रोलाइट्स ऊर्जा पुन्हा भरून काढतात.

थंड दूधातील इलेक्ट्रोलाइट्स आणि पोषक तत्वे त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करतात. डार्क सर्कल्स कमी करतात.

थंड दुधातील ताजेतवाने करणारा गारवा तणावाची पातळी कमी करण्यास मदत करते.

दुधातील कॅल्शियम आणि प्रथिने तृप्ततेची भावना वाढवतात, अनावश्यक खाण्याची इच्छा कमी करतात.

येथे क्‍लिक करा.