Buttermilk benefits : जेवणानंतर एक ग्लास ताक; ॲसिडिटी,अपचनावर रामबाण उपाय

Asit Banage

ताकातील लॅक्टिक ॲसिड पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

जेवणानंतर पोटातील आम्लतेची पातळी नियंत्रित राहण्यास सहाय्य होते.

मसालेदार किंवा तेलकट जेवणानंतर होणारी ॲसिडिटी आणि जळजळ कमी होऊ शकते.

ताकामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो.

यामध्ये प्रोबायोटिक्स (हेल्दी बॅक्टेरिया) असतात, जे अन्न पचवण्यास मदत करतात.

ताकात कॅल्शियम, व्हिटॅमिन B-12 आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते.

हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी ताक उपयुक्त ठरू शकते.

पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होऊन रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत मिळते.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा..