Curry Leaves |रिकाम्या पोटी खा ४ कढीपत्त्याची पाने! 'केसगळती ते वेट लॉस' फायदे

स्वालिया न. शिकलगार

गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, ॲसिडिटी दूर होऊन आतड्यांचे कार्य सुधारते

अमिनो ॲसिड्स, ॲंटीऑक्सिडंट्समुळे केस गळती थांबते, अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध होतो

इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते

चयापचय वेगवान होऊन फॅट बर्निंग आणि वेट लॉसमध्ये मदत होते

लोह व फॉलिक ॲसिड भरपूर असल्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते

यकृतातील विषारी घटक बाहेर टाकून लिव्हरचे कार्य सुधारते

४ ते ५ ताजी पाने स्वच्छ धुवून १-२ मिनिटे नीट बारीक चावून खावीत.

पाने खाल्ल्यानंतर लगेचच भारी चहा-नाश्ता टाळावा, १०-१५ मिनिटे थांबावे

टीप - डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे

Oil Pulling for yellow teeth|पिवळसर दातांमुळे हसायला लाज वाटते? ब्रश करण्यापूर्वी करा 'हे' काम!