बेलपत्र हे भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानले जाते आणि महाशिवरात्रीला याचे विशेष महत्त्व असते..अनेक जण बेलपत्र फक्त धार्मिक पूजेसाठीच वापरले जाते, असे समजतात..आयुर्वेदात बेलपत्राला औषधी वनस्पतीचा दर्जा देण्यात आला आहे..बेलपत्र शरीरशुद्धी करण्यास मदत करते आणि पचनक्रिया सुधारते..नियमित सेवनाने प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते..बेलाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन A, C, B1, B6 भरपूर प्रमाणात आढळतात..यामध्ये कॅल्शियम व फायबर असल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते..पानांचा काढा किंवा हलका चहा बनवूनही सेवन करता येते. मात्र जास्त प्रमाण सेवन टाळावे आणि नियमितता ठेवणे महत्त्वाचे मानले जाते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...