पावसाळ्यात बीट (Beetroot) खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते..नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गाशी लढण्यास मदत करते..लोह आणि फॉलिक अॅसिडमुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते..शरीरातील अशक्तपणा कमी करण्यासाठी बीट उपयुक्त ठरते..फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते..बीट शरीराला ऊर्जा देऊन थकवा कमी करण्यास मदत करते..त्वचेचे आरोग्य सुधारून नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास मदत होते..नायट्रेट्समुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...